क्रश म्हणजे अगदी साधं सांगायचं तर, एखादी व्यक्ती आपल्याला खूप आवडायला लागते, तिचं बोलणं, हसणं, स्टाईल बघून आपल्याला वेगळंच feel येतं.
पण महत्त्वाचं म्हणजे क्रश म्हणजे प्रेम असच असतं असं नाही, कधी ते फक्त आकर्षण असतं, कधी मैत्रीत बदलतं तर कधी खरं प्रेमही होतं. उदाहरण घ्यायच झाल तर जेव्हा एखादी व्यक्ती समोरून हसून गेली तरी तासन्तास आपण हसत बसतो, तेव्हा समजायचं हा किंवा ही माझा क्रश आहे.
वाचणं सुरू ठेवा
नवीनतम फीड मिळवा?