खूप छान प्रश्न आहे, जयंती हा शब्द दोन शब्दापासून बनतो
जय म्हणजे विजय, यश, गौरव
अंती म्हणजे शेवटचा भाग / ठरलेला दिवस
हे दोन मिळून झाले जयंती
म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या जन्मदिवसाचा विजयमय दिवस म्हणजेच जयंती.
म्हणजे त्या दिवशी त्या व्यक्तीचा जन्म झाला म्हणून आपण तो दिवस साजरा करतो.
जसं की शिवजयंती, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन.
वाचणं सुरू ठेवा
नवीनतम फीड मिळवा?