रेलवेचा शोध ब्रिटिश इंजीनियर जॉर्ज स्टीफन्सन यांनी लावला. 1825 मध्ये त्यांनी जगातील पहिले लोकल रेल्वे इंजिन तयार केल होतं आणि त्याच नाव "लोकोमोशन नं. 1" अस ठेवल होत. त्यांनी 1829 मध्ये "द रॉकेट" नावाचे पहिले आधुनिक रेल्वे इंजिन तयार केल, जे गतिमान आणि शक्तिशाली होत. यामुळे रेल्वे वाहतुकीची कल्पना प्रत्यक्षात उतरली आणि नंतरच्या काळात रेल्वे प्रणालीचा जगभर विस्तारित झाली.
वाचणं सुरू ठेवा
नवीनतम फीड मिळवा?