दात किडणे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?

Avatar
लोड होत आहे...

Warning:  Undefined variable $logged_name in /home/votsisid/qary.in/no-answer-block.php on line 7

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

Warning:  Undefined variable $logged_name in /home/votsisid/qary.in/no-answer-block.php on line 7

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

Warning:  Undefined variable $logged_name in /home/votsisid/qary.in/no-answer-block.php on line 7

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

गिरीश गायकवाड
गिरीश गायकवाड
23 सप्टेंबर 2024
संबंधित प्रश्न: दाताला तार लावण्यासाठी किती खर्च येईल?

नमस्कार!

जेव्हा आपण दाताला तार लावण्यासाठी डेंटल क्लिनिक मध्ये जातो, तेव्हा आपल्याला डेन्टिस्ट विभिन्न प्रकाराबद्दल सांगतात, पण जो तो आपल्या आयपतीनुसार त्याची निवड करतो. सहाजिकच जितकी महाग वस्तू, तितके ते जास्त काळ टिकते. यामध्ये मी आपल्याला काही प्रकार सांगू इच्छितो, जेणेकरुन आपल्याला त्याची निवड करणे आणखी सोपे होईल.

1. मेटल ब्रेसेस(metal) हा सर्वात परवडणारा पर्याय असून, यांची किंमत साधारणपणे रुपये 20,000 ते रुपये 40,000 पर्यंत असू असते​.
2. सिरेमिक ब्रेसेस(ceramic braces) हे दिसायला खूप आकर्षक असल्यामुळे याची किंमत अधिक असते, साधारणपणे हे रुपये 40,000 ते रुपये 75,000 पर्यंत​ असू शकते.
3. इनविजालाइन braces (Invisalign braces): हे अत्याधुनिक आहे आणि हे दाताना लावून देखील दिसत नाही,म्हणजेच हे जवळजवळ अदृश्य ब्रेसेस आहेत, याची किंमत 50,000 रुपये ते 1,00,000 रुपयापर्यंत असू शकते​.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...