नमस्कार!
जेव्हा आपण दाताला तार लावण्यासाठी डेंटल क्लिनिक मध्ये जातो, तेव्हा आपल्याला डेन्टिस्ट विभिन्न प्रकाराबद्दल सांगतात, पण जो तो आपल्या आयपतीनुसार त्याची निवड करतो. सहाजिकच जितकी महाग वस्तू, तितके ते जास्त काळ टिकते. यामध्ये मी आपल्याला काही प्रकार सांगू इच्छितो, जेणेकरुन आपल्याला त्याची निवड करणे आणखी सोपे होईल.
वाचणं सुरू ठेवा
ट्रेनच्या वरच्या बाजूला एक धातूचे यंत्र असते ते वर उचललेले दिसते आणि विद्युत तारेला स्पर्श करते त्या भागाला पॅन्टोग्राफ अस म्हणतात.
हा पॅन्टोग्राफ ओव्हरहेड वायरमधून विद्युत प्रवाह घेतो आणि तो प्रवाह ट्रेनच्या मोटरपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे ट्रेन चालू शकते.
मराठीत त्याला विद्युत प्रवाह ग्रहक किंवा विद्युत संपर्क यंत्र असेही म्हणतात.
वाचणं सुरू ठेवा
नवीनतम फीड मिळवा?