स्वयं- अध्ययन म्हणजे स्वतःच्या स्वतःच ज्ञान मिळवण्याची क्रिया असते.
यात तुम्ही गुरुविना किंवा एखाद्या शिक्षकाशिवाय ज्ञान मिळवू शकता.
स्वयं-अध्ययनाचा मुख्य फायदा म्हणजे आपण आपल्या आवडीप्रमाणे वेळेच्या सोयीने आणि स्व-शिस्तीने शिकता येते.
मी स्वयं- अध्ययनासाठी इंटरनेट चा वापर करतो, त्यामध्ये youtube , udemy सारखे अनेक software आहेत.
स्वयं- अध्ययन आपल्याला स्वावलंबी रहायला शिकवतं,
वाचणं सुरू ठेवा
नवीनतम फीड मिळवा?