माझ्या माहितीनुसार "आगळ" हा काय शब्द नाहीये. जसं आपण साध-सुध, काम-धाम ह्या शब्दांचा उच्चार करतो तसेच जर एखादी गोष्ट भिन्न दाखवायची असेल तर "आगळ-वेगळ" ह्या शब्दाचा उपयोग केला जातो.
सामान्य भाषेत म्हणायचे झाले तर काहीतरी खास, नवा किंवा वेगळा विचार, बस्तु किंवा कृती सूचित करायची असेल तर "आगळ" शब्द वापरला जातो.
वाचणं सुरू ठेवा
नवीनतम फीड मिळवा?