विशेष कार्यकारी अधिकारी (Special Executive Officer) हा एक महत्वाचा सरकारी अधिकारी असतो, त्याची नेमणूक राज्य किंवा केंद्र सरकार करतं. त्यांचे मुख्य काम म्हणजे प्रशासनातील विशेष कामांमध्ये मदत करणे, जसे की निवडणूक व्यवस्थापन, कायद्याची अंमलबजावणी किंवा इतर महत्त्वपूर्ण सरकारी उपक्रमांचे निरीक्षण आणि देखरेख करणे हे असते. हे अधिकारी सामान्यत: विशिष्ट काळासाठी नियुक्त केले जातात आणि त्यांच्याकडे विशिष्ट अधिकार असतात, जेणेकरून ते आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडू शकतील.
धन्यवाद!!!
वाचणं सुरू ठेवा
पत्नी ला समानार्थी शब्द भार्या, अर्धांगिनी, गृहिणी, सहधर्मिणी आणि सहचरी आहेत.
वाचणं सुरू ठेवा
एकदम साध्या भाषेत सांगायच झाल तर Candid म्हणजे
अगदी प्रामाणिकपणे, मोकळेपणाने काहीतरी बोलणं किंवा वागणं. जसं की कोणी काही लपवत नाही, थेट आणि स्पष्ट बोलतो.
सध्या candid photography खूपच ट्रेंडिंग मध्ये आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे आपण random photos click करतो.
वाचणं सुरू ठेवा
तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?