१ मण , साधारण ३७.३२ किलो ब्रिटिश काळात ठरवलेलं माप
म्हणजे ३२ मण सोन, जवळपास १.१९ टन सोने होतात.
पूर्वी धान्य, तेल, मीठ, मसाला, सोने-चांदी आणि अन्य घटक मोजण्यासाठी मण हा शब्द वापरला जायचा.
वेगवेगळ्या भागात मणाचं वजन वेगळं होतं, पण बंगाल आणि उत्तर भारतात १ मण साधारण ३७ किलो मानला जात असे.
छत्रपती शिवाजी महाराजांच सिंहासन 32 मन होतं, त्या काळातही "मण" हा मोजमापाचा प्रकार वापरला जायचा.
किल्ले जिंकल्यानंतर मिळालेल्या संपत्तीचं मोजमाप मणात केलं जात असे.
व्यापाऱ्यांकडून मिळणारे कर किंवा बक्षिसं — हे सगळं कधी कधी मणात मोजलं जात असे.
आजच्या काळात ३२ मण सोनं = १.१९ टन.
सोन्याची सध्याची किंमत धरली, तर ही संपत्ती जवळपास ८ हजार कोटी रुपये होईल
वाचणं सुरू ठेवा
नवीनतम फीड मिळवा?