मासिक पाळी नंतर किती दिवसांनी संबंध ठेवावे?

Avatar
लोड होत आहे...

Warning:  Undefined variable $logged_name in /home/votsisid/qary.in/no-answer-block.php on line 7

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

Warning:  Undefined variable $logged_name in /home/votsisid/qary.in/no-answer-block.php on line 7

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

Warning:  Undefined variable $logged_name in /home/votsisid/qary.in/no-answer-block.php on line 7

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

निखिल जगताप
निखिल जगताप
06 औगस्ट 2024
संबंधित प्रश्न: सिझेरियन बाळंतपणानंतर काळजी कशी घ्यावी?

सिझेरियन(शस्त्रक्रिया) नंतर मुख्यत्वे आईला शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही विशेष गोष्टीची काळजी घेण्यासाठी एक अधिक माणसाची गरज असते. सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर योग्य काळजी घेतल्यास तिच्या शरीराची कमतरता पटापट भरून निघू शकते. पण ही काळजी नेमकी घ्यायची कशी, तर यासाठी काही टिप्सचे पालन करावे लागेल.

• सर्वप्रथम सकारात्मक दृष्टीकोन ठेवा म्हणजेच आपण लवकरात लवकर यातून बाहेर पडणार आहोत असा दृष्टिकोण असावा. जर असा दृष्टिकोण ठेवालात तर आपण तिथेच मानसिक दृष्ट्या बरे होता आणि आपल्यावरच्या ताणांचा प्रभाव कमी होतो. आपले मन कोणत्या तरी गोष्टीत रमवा, त्यासाठी छंद जोपासा.
• सिझेरियन एक मोठी शस्त्रक्रिया आहे, त्यामुळे शरीराची तूट भरून काढण्यासाठी भरपूर विश्रांतीची गरज असते. पहिल्या काही आठवड्यांत पूर्णपणे विश्रांती घ्या आणि कमीत-कमी हालचाल आणि जास्तीत-जास्त आराम करा, याने आपले रक्ताभिसरण सुधारेल. सावकाश चालण्याचा प्रयत्न करा.
• प्रथिने आणि पोषक तत्त्वे युक्त आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या.
• शस्त्रक्रियेची जखम स्वच्छ आणि कोरडी ठेवा आणि जर जखमेमध्ये संसर्ग होतोय असे वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
• डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा नियमितपणे घ्या.
• जखम भरून येईपर्यंत जड वजन उचलणे टाळा, याने शस्त्रक्रियेची जखम फाटू शकते.
• हलका व्यायाम करा.
• शस्त्रक्रिये नंतर योग्य पद्धतीत बसून स्तनपान करा,
• डॉक्टरांची अपॉइंटमेंट चुकवु नका. ते वारंवार आपल्या जखमेची तपासणी करतात आणि सल्ला देतात.
• पुरेशी झोप घ्या.
• आणि सर्वात शेवटी, वरील सर्व दिलेल्या टिप्सचे पालन करा.

आपण लवकरात लवकर यातून बरे व्हाल, अशी ईश्वर चरणी प्रार्थना.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...