Avatar
लोड होत आहे...

नवीनतम फीड मिळवा?

नवीनतम फीड मिळवा?

नवीनतम फीड मिळवा?

मयुरेश राऊत
मयुरेश राऊत
13 डिसेंबर 2024
संबंधित प्रश्न: सव्वा महिन्यात किती दिवस येतात?

    जर एखाद्या महिन्यात 30 दिवस आले असतील, तर सव्वा महिन्यात
    30 + (30 ÷ 4) = 37.5 दिवस. म्हणजे सुमारे 37 किंवा 38 दिवस होतात.

    जर एखाद्या महिन्यात 31 दिवस असतील, तर सव्वा महिन्यात
    31 + (31 ÷ 4) = 38 दिवस होतात

सव्वा म्हणजे नेमकं काय?

सव्वा हा मराठी भाषेतील एक शब्द आहे, ज्याचा अर्थ एकापेक्षा थोडस जास्त असा होतो. सव्वा शब्द एकाच्या पुढे चार भागांपैकी एक भाग (1.25) असा आहे.

  • सव्वा हा शब्द मराठी आहे आणि मोजमापासाठी वापरला जातो, याचा उच्चार वजन, वेळ, किंवा रक्कम मांडण्यासाठी केला जातो. जसे कि, सव्वा किलो, सव्वा वाजले म्हणजे अर्धा तास आणि 15 मिनिटे, सव्वा रुपया म्हणजे १ रुपया आणि २५ पैसे.
  • ग्रामीण भागात सव्वा शब्द अधिक सर्रासपणे वापरला जातो.
  • सव्वा हे प्रमाण कमी जास्त दाखवण्यासाठी सोपा आणि रोजच्या भाषेत सहज समजणारा शब्द आहे.

आता उदाहरण पाहुया.

  • सव्वा किलो: 1 किलो आणि 250 ग्रॅम.
  • सव्वा तास: 1 तास आणि 15 मिनिटे.
  • सव्वा लाख: 1लाख आणि 25,000 रुपये.
  • सव्वा महिना: 1 महिना आणि 7-8 दिवस.

बोली भाषेतील काही उदाहरणे:

  • आज सव्वा तास मला उशीर झाला.
  • मला त्याने साखरेचं वजन सव्वा किलो दिले.
  • मी तिला सव्वा लाख रुपये दिले.


वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...