हॉटेल व्यवसाय सुरु करण्यासाठी कोण कोणते परवाने घ्यावे लागतात?

Avatar
लोड होत आहे...

Warning:  Undefined variable $logged_name in /home/votsisid/qary.in/no-answer-block.php on line 7

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

Warning:  Undefined variable $logged_name in /home/votsisid/qary.in/no-answer-block.php on line 7

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

Warning:  Undefined variable $logged_name in /home/votsisid/qary.in/no-answer-block.php on line 7

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

संबंधित प्रश्न: शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोणत्या भागात केली?

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १६व्या वर्षी पुणे आणि आसपासच्या मावळ प्रदेशातून स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली.

१६४५ साली, अवघ्या १६ वर्षांचे असताना, त्यांनी पहिला किल्ला किल्ले तोरणा जिंकला आणि स्वराज्याचा पहिला पाया रचला. त्यानंतर राजगड, पुरंदर, रोहिडा असे किल्ले घेत स्वराज्याचा विस्तार केला.

लहान वयातच त्यांच्या अंगी धाडस, प्रचंड दूरदृष्टी आणि उत्तम नेतृत्वगुण होते आणि त्यामुळेच ते इतिहासातील महान शासक आणि योद्धा ठरले.

जय जिजाऊ | जय शिवराय ||

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
महेश ढेकळे
महेश ढेकळे
25 ऑक्टोबर 2024
संबंधित प्रश्न: क्रीडा क्षेत्रातील खाजगी व्यवसाय कोणते?

क्रीडा क्षेत्रात विविध प्रकारे व्यवसाय केला जाऊ शकतो. जसे कि,

• स्पोर्ट्स क्लब्स आणि अकॅडमी - यात क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस इतर खेळांसाठी खाजगी क्लब्स आणि अकॅडमी स्थापन करून तिथे प्रशिक्षण दिले जाते.
• स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजमेंट - यामध्ये स्पोर्ट्स इव्हेंट्स, टूर्नामेंट्स आणि चॅम्पियनशिप आयोजन करणारे व्यवसाय केला जाऊ शकतो
• फिटनेस सेंटर्स आणि जिम - फिटनेस आणि तंदुरुस्तीशी संबंधित व्यवसाय जसे कि, जिम, योगा आणि आरोग्य सुधारण्यासाठी सेवा दिल्या जाऊ शकतात.
• स्पोर्ट्स उपकरण विक्री - क्रीडा साहित्य विक्री करणारे व्यवसाय जसे की खेळांचे बूट, कपडे, बॉल्स, बॅट्स, आणि इतर उपकरणांची विक्री करणारे स्टोअर किंवा ऑनलाइन शॉप्स उपलब्ध.
• स्पोर्ट्स रिटेल आणि फ्रेंचायझी - नामांकित क्रीडा ब्रँड्सच्या फ्रेंचायझी किंवा स्पोर्ट्स गुड्स रिटेल व्यवसाय, जिथे विविध खेळांसाठी लागणारे साहित्य आणि कपडे उपलब्ध असतात.
• स्पोर्ट्स मीडिया आणि प्रसारण - खेळाचे आयोजन, लाइव्ह प्रसारण, क्रीडा पत्रकारिता

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...