क्रीडा क्षेत्रात विविध प्रकारे व्यवसाय केला जाऊ शकतो. जसे कि,
स्पोर्ट्स क्लब्स आणि अकॅडमी - यात क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस इतर खेळांसाठी खाजगी क्लब्स आणि अकॅडमी स्थापन करून तिथे प्रशिक्षण दिले जाते.
स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजमेंट - यामध्ये स्पोर्ट्स इव्हेंट्स, टूर्नामेंट्स आणि चॅम्पियनशिप आयोजन करणारे व्यवसाय केला जाऊ शकतो
फिटनेस सेंटर्स आणि जिम - फिटनेस आणि तंदुरुस्तीशी संबंधित व्यवसाय जसे कि, जिम, योगा आणि आरोग्य सुधारण्यासाठी सेवा दिल्या जाऊ शकतात.
स्पोर्ट्स उपकरण विक्री - क्रीडा साहित्य विक्री करणारे व्यवसाय जसे की खेळांचे बूट, कपडे, बॉल्स, बॅट्स, आणि इतर उपकरणांची विक्री करणारे स्टोअर किंवा ऑनलाइन शॉप्स उपलब्ध.
स्पोर्ट्स रिटेल आणि फ्रेंचायझी - नामांकित क्रीडा ब्रँड्सच्या फ्रेंचायझी किंवा स्पोर्ट्स गुड्स रिटेल व्यवसाय, जिथे विविध खेळांसाठी लागणारे साहित्य आणि कपडे उपलब्ध असतात.
स्पोर्ट्स मीडिया आणि प्रसारण - खेळाचे आयोजन, लाइव्ह प्रसारण, क्रीडा पत्रकारिता
नवीनतम फीड मिळवा?