परितक्त्या हा शब्द स्त्रिया किंवा महिलांच्या बाबतीत उच्चारला जाणारा एक शब्द आहे, ज्या स्त्रियांना पतीने किंवा कुटुंबाने सोडून दिले आहे त्यांना परितकत्या म्हणतात. अशा महिलांना समाजाकडून दुय्यम वागणूक दिली जाते, ते अत्यंत घातक आहे. समाजात त्यांना पुनर्वसनाच्या संधी फार कमी मिळतात आणि त्यांची आर्थिक, मानसिक आणि सामाजिक स्थिती सुद्धा अत्यंत वाईट असते.
परितक्त्या महिलांची परिस्थिती सुधारा साठी समाजाने त्यांना स्वाभिमानाने आणि आदराने पुन्हा समाजात स्थान द्यावे, आणि त्यांच्यासाठी योग्य सरकारी योजनेचा लाभ घेण्यास सहकार्य करावे, जेणेकरुन त्यांची परिस्थितीत सुधारणा होईल.
वाचणं सुरू ठेवा
नवीनतम फीड मिळवा?