भारताची राजधानी नवी दिल्ली (New Delhi) आहे. इथूनच केंद्र सरकारचं प्रशासन चालवलं जातं. आणि उपराजधानी ही कदाचित मुंबई असली पाहिजे.
वाचणं सुरू ठेवा
भारताची प्रमाण वेळ म्हणजे IST(Indian Standard Time) ही 82.5 अंश पूर्व रेखावृत्तावर आधारित असते. ही रेखावृत्त अलाहाबाद (प्रयागराज) मिर्झापूर जवळून जाते. म्हणजेच, आपली सगळी घड्याळं ज्या वेळेवर चालतात ती या 82.5°E रेखावृत्तावरच्या सूर्योदय-सूर्यास्ताच्या हिशोबावर ठरवली जाते.
गुजरातपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या वेळेत जवळपास 2 तासांचा फरक पडतो. पण तरीही एकच वेळ वापरणं सोयीचं असल्यामुळे 82.5 अंश पूर्व रेखावृत्त आपली प्रमाण वेळ ठरते.
वाचणं सुरू ठेवा
नवीनतम फीड मिळवा?