नावडतीचे मीठ अळणी म्हणजे काय?

Avatar
लोड होत आहे...

नवीनतम फीड मिळवा?

नवीनतम फीड मिळवा?

नवीनतम फीड मिळवा?

मोहन घाडी
मोहन घाडी
16 जुलै 2024
संबंधित प्रश्न: जखमेवर मीठ जास्त झोंबते का मसाला?

कदाचित हा प्रश्न 'जखमेवर मीठ चोळणे' ह्या म्हणीवरून आला असावा| तर प्रश्नाचे उत्तर असे आहे कि ,

जखमेवर मीठ आणि मसाला(मिरची) दोन्ही झोंबतात, परंतु यामध्ये काही फरक आहे. मीठ म्हणजे सोडियम क्लोराइड आणि ते जखमांमध्ये गेल्यावर तीव्र वेदना उत्पन्न करतात. याचे कारण मीठ जखमेच्या संपर्कात आल्यावर ऑस्मोसिस प्रक्रियेमुळे जखमेमध्ये असलेल्या पेशींमधून पाणी बाहेर येते आणि त्यामुळे जखम आणखी दुखते.

आणि मसाल्याचे झाले तर यामध्ये प्रामुख्याने मिरची असते, जी त्वचेला जळजळ आणि वेदना देऊ शकतात. मिरचीतील कॅपसाइसिन नावाचे रसायन विशेषतः जळजळ उत्पन्न करते.

तर तुम्हाला समजलच असेल कि , जखमेवर मीठ आणि मसाला दोन्हीच तीव्र वेदना उत्पन्न करू शकतात.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...