शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी कोण होते?

Avatar
लोड होत आहे...

नवीनतम फीड मिळवा?

नवीनतम फीड मिळवा?

नवीनतम फीड मिळवा?

संबंधित प्रश्न: शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय?

हे प्रश्न खूपच रंजक आणि इतिहासप्रेमींना भावणारा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत कुशल अश्वारूढ योद्धे होते आणि त्यांच्या घोड्यांचं त्यांच्या युद्धनीतीमध्ये फार महत्त्वाचं स्थान होतं.

महाराजांच्या घोड्याची नावे

  • मोती

  • विश्वास

  • तुरंगी

  • इंद्रायणी

  • गजरा

  • रणभीर

  • कृष्णा – ज्याचा उपयोग महाराजांनी राज्याभिषेकानंतर केला, असं म्हटल जातं.

पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल,
इतिहासातील अधिकृत दस्तऐवजांमध्ये (जसं की बखरी, पत्रव्यवहार, तत्कालीन फारसी नोंदी) या घोड्यांची नावे स्पष्टपणे दिलेली नाहीत. त्यामुळे याला आपण लोकपरंपरेतील माहिती म्हणूनच स्वीकारावं लागलं.



वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
संबंधित प्रश्न: छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलांची नाव काय होती?

लहान मुलाला जरी हा प्रश्न विचारला तरी तो त्यातील एक नाव सांगेल छत्रपती संभाजी महाराज आणि दुसऱ्या मुलाचे नाव राजाराम महाराज होते.

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी झाला आणि त्यांच्या आईचे नाव सईबाई निंबाळकर होते. संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाईंचे पुत्र होते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती झाले आणि त्यांनी 1681 ते 1689 पर्यंत राज्य केले. त्यात त्यांनी मुघल साम्राज्याविरुद्ध अनेक लढाया लढल्या.

राजाराम महाराजांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव सोयराबाई होते. राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र होते आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी सोयराबाई यांचे पुत्र होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी मराठा साम्राज्याचे नेतृत्व केले आणि मुघलांविरुद्ध लढाया चालू ठेवल्या.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...