ट्रेनच्या ज्या भागाला विद्युत तारेचा स्पर्श होतो त्याला काय म्हणतात

Avatar
लोड होत आहे...

नवीनतम फीड मिळवा?

नवीनतम फीड मिळवा?

नवीनतम फीड मिळवा?

संबंधित प्रश्न

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोणत्या भागात केली? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? संत्र्याचे पीक महाराष्ट्रात कोणत्या भागात घेतले जाते? छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी कोणती कालगणना सुरू केली? काळी मांजर रस्त्यात आडवी येणे अशुभ का मानले जाते? मनी पुरी नृत्य प्रकार स्पष्ट करा? कुकर वापरायच्या काही महत्वाच्या टिप्स कोणत्या आहेत? सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम कोणत्या देशात झाला? लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सुवर्ण महोत्सव म्हणजे काय आणि त्यांचे प्रकार कोण-कोणते आहेत?
आरती माळी
आरती माळी
27 मार्च 2025
संबंधित प्रश्न: शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोणत्या भागात केली?

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १६व्या वर्षी पुणे आणि आसपासच्या मावळ प्रदेशातून स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली.

१६४५ साली, अवघ्या १६ वर्षांचे असताना, त्यांनी पहिला किल्ला किल्ले तोरणा जिंकला आणि स्वराज्याचा पहिला पाया रचला. त्यानंतर राजगड, पुरंदर, रोहिडा असे किल्ले घेत स्वराज्याचा विस्तार केला.

लहान वयातच त्यांच्या अंगी धाडस, प्रचंड दूरदृष्टी आणि उत्तम नेतृत्वगुण होते आणि त्यामुळेच ते इतिहासातील महान शासक आणि योद्धा ठरले.

जय जिजाऊ | जय शिवराय ||

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...