पोपटी रंगाला इंग्रजीत काय नावे आहेत?

Avatar
लोड होत आहे...

नवीनतम फीड मिळवा?

नवीनतम फीड मिळवा?

नवीनतम फीड मिळवा?

कुमुदिनी थोरात
कुमुदिनी थोरात
17 सप्टेंबर 2024
संबंधित प्रश्न: दोन अक्षरी मुलींची नावे कोण-कोणती आहेत?

मी काही नावे सुचवली आहेत, कदाचित काही नावे आपल्याला पसंत पडतील.

  • दिशा
  • रेवा
  • मोना
  • रूना
  • शिवा
  • निथी
  • गौरी
  • चिना
  • लावी
  • नंदा
  • रेखा
  • वसु
  • साची
  • प्यारी
  • वेदा
  • वैनी
  • श्रेया
  • पारू
  • योना
  • तीना
  • यामी
  • ईशा
  • सनी
  • बेला
  • रोना
  • कृपा
  • आर्या
  • समा
  • नीना
  • ईला
  • आरू
  • नूषा
  • पूजा
  • नैना
  • शिरी
  • ऋवा
  • तन्वी
  • युक्ता
  • लीना
  • निया
  • गीता
  • जया
  • अदा
  • लिकी
  • तृजा
  • शिवी
  • राधा
  • श्रुति
  • रुषा
  • रिंकी
  • तनी
  • रुचि
  • सावी
  • अनू
  • नीला
  • लेशा
  • इषा
  • चवी
  • प्रती
  • सिया
  • दिवा
  • यारा
  • मुक्ता
  • धारा
  • रश्मी
  • शमा
  • मान्या
  • लाव्या
  • छाया
  • मिशा
  • सृष्टि
  • नृता
  • कशा
  • युवी
  • पुषा
  • लिली
  • मीरा
  • उर्वी
  • काया
  • रीता
  • दीपा
  • शुभा
  • नेहा
  • शिका
  • सृजा
  • रानी
  • अन्या
  • तारा
  • शोनू
  • स्रुजा
  • ऋचा
  • रुतू
  • दया
  • विनी
  • माया
  • यमी
  • धनी
  • सना
  • वाणी
  • उषा
  • प्रज्ञा
  • नीरा
  • स्वरा
  • रूचि
  • आशा
  • अस्मि
  • अक्षी
  • इरा
  • जोया
  • पीयू
  • दीप
  • इला
  • मालू
  • सुचा
  • तुला
  • पंखी
  • पिया
  • आदी
  • संगी
  • नेत्री
  • कीरा
  • माही
  • अंशु
  • यावी
  • लता
  • आशी
  • सुधा
  • रिया
  • पीहू

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
गौरव पाटणकर
गौरव पाटणकर
19 सप्टेंबर 2024
संबंधित प्रश्न: श्री अक्षरावरून मुला-मुलींची नावे सांगू शकाल का?

श्री अक्षरावरून मुला - मुलींची नावे आहेत, पण जितकी मिळाली तितकी आपल्या समोर आहेत, ती वाचा आणि त्यातील एखादे आवडले तर नक्की ठेवा.

श्री अक्षरावरून मुलांची नावे

  • श्रीकांत
  • श्रीधर
  • श्रीनिवास
  • श्रीरंग
  • श्रीकृष्ण
  • श्रीवर्धन
  • श्रीप्रसाद
  • श्रीराम
  • श्रीराज
  • श्रीवत्स
  • श्रीवल्लभ
  • श्रीनाथ
  • श्रीविलास
  • श्रीरूप
  • श्रीमंत
  • श्रीनंद
  • श्रीतुल
  • श्रीसागर
  • श्रीविनायक
  • श्रीअनंत
  • श्रीवत्सल
  • श्रीविवेक
  • श्रीरविंद्र
  • श्रीविकास
  • श्रीहर्ष
  • श्रीराजेश
  • श्रीशांत
  • श्रीमाधव
  • श्रीमान
  • श्रीतुषार
  • श्रीप्रकाश
  • श्रीमय
  • श्रीअंश
  • श्रीविराज
  • श्रीमित्र
  • श्रीकेत
  • श्रीकुल
  • श्रीलाल
  • श्रीधर
  • श्रीधरम
  • श्रीविक्रम
  • श्रीशेखर
  • श्रीदीप
  • श्रीसिद्ध
  • श्रीधीर
  • श्रीअर्जुन
  • श्रीसुरेश
  • श्रीराजीव
  • श्रीविलास
  • श्रीअनिरुद्ध
  • श्रीचंद्र

श्री अक्षरावरून मुलींची नावे

  • श्रीया
  • श्रीशा
  • श्रीनिधी
  • श्रीवाणी
  • श्रीजा
  • श्रीलता
  • श्रीवृंदा
  • श्रीनिता
  • श्रीलक्ष्मी
  • श्रीराधा
  • श्रीदेवी
  • श्रीरेखा
  • श्रीकांती
  • श्रीतुला
  • श्रीमयी
  • श्रीधारा
  • श्रीविद्या
  • श्रीप्रिया
  • श्रीवाणी
  • श्रीधरा
  • श्रीपर्णा
  • श्रीमलिका
  • श्रीवी
  • श्रीलेखा
  • श्रीस्मिता
  • श्रीअन्वी
  • श्रीकामिनी
  • श्रीतमा
  • श्रीअक्षरा
  • श्रीसंगीता
  • श्रीस्वरा
  • श्रीमंजिरी
  • श्रीविजया
  • श्रीरुपा
  • श्रीश्रुती
  • श्रीअवनी
  • श्रीनयना
  • श्रीध्वनी
  • श्रीप्रज्ञा
  • श्रीधरा
  • श्रीनिधि
  • श्रीमेघा
  • श्रीश्री
  • श्रीशा
  • श्रीसुरभी
  • श्रीशालीनी
  • श्रीत्रुप्ती
  • श्रीकृति
  • श्रीपर्णी
  • श्रीअर्चना
  • श्रीयोगिता
  • श्रीस्मृती

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
विनायक कदम
विनायक कदम
18 सप्टेंबर 2024
संबंधित प्रश्न: अष्टविनायक गणपतीची नावे व ठिकाण कोण-कोणती आहेत?

भक्तांवरील सर्व संकट दूर करणारी देवता म्हणजे गणपती बाप्पा. आपण गणपतीची गाणी ऐकताना "अष्टविनायका तुझा महिमा कसा" हे गाणं जारी ऐकलं तरी आपल्याला  अष्टविनायक गणपतीची नावे आणि ठिकाण समजतील. अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ ठिकानावरील महत्वाची गणपतीची मंदिरे आणि अष्टविनायकाची यात्रा पूर्ण केल्यास भक्तांचे सर्व संकट दूर होतात, अशी लोकांची श्रद्धा आहे. यामध्ये आपण अष्टविनायक, त्यांची ठिकाणे आणि विशेष महत्व जाणणार आहोत.

मोरगावचा मोरेश्वर

ठिकाण: मोरगाव, पुणे जिल्हा
मोरगाव मंदिर अष्टविनायक यात्रेतील पहिले मंदिर आहे. या गणपतीला मयूरेश्वर सुद्धा म्हटले जाते, कारण त्याचे वाहन मोर आहे.

सिद्धटेकचा सिद्धिविनायक

ठिकाण: सिद्धटेक, नगर जिल्हा
ह्या गणपतीच्या पूजेने सर्व इच्छांची पूर्ती होते, असे भाविक म्हणतात. हे मंदिर भीमा नदीच्या काठी आहे.

पालीगावचा बल्लाळेश्वर

ठिकाण: पाली, रायगड जिल्हा
हा गणपती आपला भक्त बल्लाळाच्या नावावर आहे आणि हा एकमेव गणपती असा आहे जो भक्ताच्या नावावर ओळखला जातो.

महडगावचा वरदविनायक

ठिकाण: महड, रायगड जिल्हा
वरदविनायक गणपती भक्तांना वरदान देतो आणि हे मंदिर अत्यंत साधे आहे.

थेऊरगावचा चिंतामणी

ठिकाण: थेऊर, पुणे जिल्हा
हा गणपती चिंतांचा नाश करणारा मानला जातो. हे मंदिर श्रीमंत पेशव्यांच्या काळातील आहे.

लेण्याद्रीचा गिरिजात्मज

ठिकाण: लेण्याद्री, जुन्नर, पुणे जिल्हा
हे एकमात्र मंदिर असे आहे जे पायरया चढून एका गुहेत जावे लागते आणि ही गणेशाची मूर्ती गिरिजा देवीच्या गर्भातून प्रकट झाल्याचे मानले जाते.

ओझरगावचा विघ्नहर

ठिकाण: ओझर, जुन्नर, पुणे जिल्हा
हा गणपती विघ्नांचे निवारण करणारा आहे. या मंदिरात अत्यंत सुंदर प्रवेशद्वार आणि दीपमाळ आहे.

रांजणगावचा महागणपती

ठिकाण: रांजणगाव, पुणे जिल्हा
महागणपतीची मूर्ती अतिशय शक्तिशाली मानली जाते. हा गणपती महाभारतात श्रीकृष्णाने पूजलेला गणपती आहे.

उत्तर आवडल्यास लाइक करायला विसरू नका

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...