मी काही नावे सुचवली आहेत, कदाचित काही नावे आपल्याला पसंत पडतील.
वाचणं सुरू ठेवा
श्री अक्षरावरून मुला - मुलींची नावे आहेत, पण जितकी मिळाली तितकी आपल्या समोर आहेत, ती वाचा आणि त्यातील एखादे आवडले तर नक्की ठेवा.
वाचणं सुरू ठेवा
भक्तांवरील सर्व संकट दूर करणारी देवता म्हणजे गणपती बाप्पा. आपण गणपतीची गाणी ऐकताना "अष्टविनायका तुझा महिमा कसा" हे गाणं जारी ऐकलं तरी आपल्याला अष्टविनायक गणपतीची नावे आणि ठिकाण समजतील. अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ ठिकानावरील महत्वाची गणपतीची मंदिरे आणि अष्टविनायकाची यात्रा पूर्ण केल्यास भक्तांचे सर्व संकट दूर होतात, अशी लोकांची श्रद्धा आहे. यामध्ये आपण अष्टविनायक, त्यांची ठिकाणे आणि विशेष महत्व जाणणार आहोत.
ठिकाण: मोरगाव, पुणे जिल्हा
मोरगाव मंदिर अष्टविनायक यात्रेतील पहिले मंदिर आहे. या गणपतीला मयूरेश्वर सुद्धा म्हटले जाते, कारण त्याचे वाहन मोर आहे.
ठिकाण: सिद्धटेक, नगर जिल्हा
ह्या गणपतीच्या पूजेने सर्व इच्छांची पूर्ती होते, असे भाविक म्हणतात. हे मंदिर भीमा नदीच्या काठी आहे.
ठिकाण: पाली, रायगड जिल्हा
हा गणपती आपला भक्त बल्लाळाच्या नावावर आहे आणि हा एकमेव गणपती असा आहे जो भक्ताच्या नावावर ओळखला जातो.
ठिकाण: महड, रायगड जिल्हा
वरदविनायक गणपती भक्तांना वरदान देतो आणि हे मंदिर अत्यंत साधे आहे.
ठिकाण: थेऊर, पुणे जिल्हा
हा गणपती चिंतांचा नाश करणारा मानला जातो. हे मंदिर श्रीमंत पेशव्यांच्या काळातील आहे.
ठिकाण: लेण्याद्री, जुन्नर, पुणे जिल्हा
हे एकमात्र मंदिर असे आहे जे पायरया चढून एका गुहेत जावे लागते आणि ही गणेशाची मूर्ती गिरिजा देवीच्या गर्भातून प्रकट झाल्याचे मानले जाते.
ठिकाण: ओझर, जुन्नर, पुणे जिल्हा
हा गणपती विघ्नांचे निवारण करणारा आहे. या मंदिरात अत्यंत सुंदर प्रवेशद्वार आणि दीपमाळ आहे.
ठिकाण: रांजणगाव, पुणे जिल्हा
महागणपतीची मूर्ती अतिशय शक्तिशाली मानली जाते. हा गणपती महाभारतात श्रीकृष्णाने पूजलेला गणपती आहे.
उत्तर आवडल्यास लाइक करायला विसरू नका
वाचणं सुरू ठेवा
पोपट ज्या रंगाचा असतो तो म्हणजे पोपटी रंग. पोपटी रंगाला इंग्रजीत काही विशेष नाव नाहीत, पण आपण त्याला Greenish, Light Green किंवा Pale Green असे म्हणू शकतो. हा रंग जरासा हलका हिरवट असतो.
वाचणं सुरू ठेवा
नवीनतम फीड मिळवा?