आठव्या महिन्यात बाळाचे वजन किती असावे?

Avatar
लोड होत आहे...

Warning:  Undefined variable $logged_name in /home/votsisid/qary.in/no-answer-block.php on line 7

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

Warning:  Undefined variable $logged_name in /home/votsisid/qary.in/no-answer-block.php on line 7

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

Warning:  Undefined variable $logged_name in /home/votsisid/qary.in/no-answer-block.php on line 7

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

अक्षय भोसले
अक्षय भोसले
20 सप्टेंबर 2024
संबंधित प्रश्न: शिवाजी महाराजांचे वजन किती होते?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वजनाबद्दल इतिहासात कोणतीही अधिकृत माहिती मिळत नाही. त्यांच्या वजनाची विशिष्ट नोंद कोणत्याही ऐतिहासिक ग्रंथामध्ये किंवा शिलालेखात उपलब्ध नाही.

छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य, चपळता, आणि युद्धकौशल्याचे प्रतीक आहे आणि त्यांनी बलाढ्य शत्रूंचा पराभव करत स्वराज्य स्थापन केले. आपण त्यांच्या वजनाबद्दलच्या माहितीपेक्षा अधिक महत्त्व त्यांच्या धाडसाला दिले पाहिजे.

उत्तर न देऊ शकल्यामुळे क्षमा असावी.

जय जिजाऊ, जय शिवराय

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
अक्षय भोसले
अक्षय भोसले
01 औगस्ट 2024
संबंधित प्रश्न: सफरचंद खाल्याने वजन वाढते की कमी होते ?

सफरचंद खाण्यामुळे वजन वाढत नाही, तर कमी होण्यास मदत होऊ शकते, कारण सफरचंदात खूपच कमी कैलरीज असतात आणि ते जीवनसत्वांनी भरलेले असते.

सफरचंदामध्ये त्याच्या वजनाच्या अर्ध्या कैलरीज असतात, समजा 182 ग्रामचे मध्यम आकाराचे सफरचंद असेल तर त्यामध्ये 90-95 कैलरीज असू शकतात.

सफरचंद जीवनसत्वांनी भरपूर असते आणि वजन कमी होते:

• सफरचंदामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते  आणि भूकसुद्धा कमी होते.
• सफरचंदामध्ये कमी कैलरीज असल्या कारणाने, वजन कमी होण्यास मदत होते.
• सफरचंदामध्ये क व्हिटॅमिन, पोटॅशियम, आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्याचा फायदा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास होतो.

सफरचंदातील फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे पोट गच्च वाटते आणि त्याने भूक लागत नाही. आपण सफरचंद कच्चे खाऊ शकता, सफरचंदाच्या फोडी करून त्या सलाडमध्ये घालून खाऊ शकता किंवा दुधात बारीक फोडी करून मिक्सर मध्ये बारीक करून सुद्धा पिऊ शकता.

आपल्याला वाटत असेल कितीही सफरचंद खाल्ल तरी वजन वाढत नाही, पण तास नाहीये. सफरचंद खाण्यामुळे वजन वाढत नाही हे देखील कहर असलं तरी ते नेहमी प्रमाणातच खाल्ल पाहिजे.

सफरचंद खा, कमी व्हा

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...