सफरचंद खाल्याने वजन वाढते की कमी होते ?

Avatar
लोड होत आहे...

नवीनतम फीड मिळवा?

नवीनतम फीड मिळवा?

नवीनतम फीड मिळवा?

अक्षय भोसले
अक्षय भोसले
20 सप्टेंबर 2024
संबंधित प्रश्न: शिवाजी महाराजांचे वजन किती होते?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वजनाबद्दल इतिहासात कोणतीही अधिकृत माहिती मिळत नाही. त्यांच्या वजनाची विशिष्ट नोंद कोणत्याही ऐतिहासिक ग्रंथामध्ये किंवा शिलालेखात उपलब्ध नाही.

छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य, चपळता, आणि युद्धकौशल्याचे प्रतीक आहे आणि त्यांनी बलाढ्य शत्रूंचा पराभव करत स्वराज्य स्थापन केले. आपण त्यांच्या वजनाबद्दलच्या माहितीपेक्षा अधिक महत्त्व त्यांच्या धाडसाला दिले पाहिजे.

उत्तर न देऊ शकल्यामुळे क्षमा असावी.

जय जिजाऊ, जय शिवराय

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
संबंधित प्रश्न: आंबट खाल्याने सर्दी खोकला कसा काय होतो?

आंबट पदार्थ म्हणजे लिंबू, कैरी,  चिंच, कोकम हे थेट आपल्या पोटातजाण्याआधी आपल्या घशातून जातात. से सगळे ऍसिडिक असतात. ते आपल्या पचनसंस्थेवर थोडा परिणाम करू शकतात.


जर एखाद्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल किंवा त्याला आधीच थोडा सर्दीखोकला असेल तर आंबट खाल्ल्यामुळे त्याचा परिणाम जास्त दिसू शकतो.

उदाहरणासाठी , जर एखाद्याच्या घशात आधीच सूज असेल, तर आंबट खाल्ल्यावर जळजळ होऊ शकते, खवखव वाढू शकते आणि मग खोकला किंवा सर्दी जरा जास्त जाणवू शकतो .

पण याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनाच आंबट खाल्ल्यावर सर्दी खोकला होतो. काही लोकांना काहीच होत नाही. हे असत शरीराच्या प्रतिकारशक्तीवर, हवामानावर आणि त्या व्यक्तीच्या राहनीमानावर अवलंबून असतं.


शेवटी उत्तराकड़े येऊ, आंबट खाल्ल्याने सर्दी-खोकला होत नाही, पण जर शरीर आधीच कमकुवत असेल किंवा घसा नाजुक असेल तर लक्षणं वाढू शकतात. म्हणून अशावेळी आंबट खान थोडं टाळावं.


वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...