मानवी पुरुष जननसंस्था कशी काम करते?

Avatar
लोड होत आहे...

Warning:  Undefined variable $logged_name in /home/votsisid/qary.in/no-answer-block.php on line 7

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

Warning:  Undefined variable $logged_name in /home/votsisid/qary.in/no-answer-block.php on line 7

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

Warning:  Undefined variable $logged_name in /home/votsisid/qary.in/no-answer-block.php on line 7

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

रेखा मांडवकर
रेखा मांडवकर
14 सप्टेंबर 2024
संबंधित प्रश्न: विशेष कार्यकारी अधिकारी म्हणजे कोण त्यांचे काम काय असते?

विशेष कार्यकारी अधिकारी (Special Executive Officer) हा एक महत्वाचा सरकारी अधिकारी असतो, त्याची नेमणूक राज्य किंवा केंद्र सरकार करतं. त्यांचे मुख्य काम म्हणजे प्रशासनातील विशेष कामांमध्ये मदत करणे, जसे की निवडणूक व्यवस्थापन, कायद्याची अंमलबजावणी किंवा इतर महत्त्वपूर्ण सरकारी उपक्रमांचे निरीक्षण आणि देखरेख करणे हे असते. हे अधिकारी सामान्यत: विशिष्ट काळासाठी नियुक्त केले जातात आणि त्यांच्याकडे विशिष्ट अधिकार असतात, जेणेकरून ते आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडू शकतील.

धन्यवाद!!!

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
महेश ढेकळे
महेश ढेकळे
05 औगस्ट 2024
संबंधित प्रश्न: काम सोडण्याचा अर्ज कसा लिहावा?

काम सोडण्याचा अर्ज एवढा काही अवघड नाहीये. हा अर्ज लिहिताना आपली मत काय आहेत, आपण जॉब का सोडत आहात हे त्यात स्पष्टपणे मांडा आणि तुमच्या मैनेजरला कळेल, त्या भाषेत मांडा.

मजकुरामध्ये आपण कामावर रुजू झाल्याची तारीख, कामाचा कालावधी आणि सोडल्याची तारीख टाकायला विसरू नका, कारण यामुळे आपल्याला दुसरीकडे जॉब मिळण्यास मदत होईल.

आता सुरुवात करूया,

प्रति,
मॅनेजरचे नाव,
कंपनीचे नाव,
पत्ता.

दिनांक: अर्जाचा दिनांक

विषय: नोकरी सोडण्यासाठी अर्ज

आदरणीय महोदय,
मी [तुमचे नाव], आपल्या कंपनीत [आपले पद] म्हणून काम करत आहे. मी आपल्या कंपनीत [आपल्या कामाचा कालावधी] पासून काम करत आहे. मला आपणास कळवायचे आहे की मी [तारीख] पासून आपल्या कंपनीतून नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी हा निर्णय [नोकरी सोडण्याचे कारण] घेतला आहे. मी आपल्या कंपनीत काम करताना खूप काही शिकलो आहे आणि आपल्या सर्वांचे सहकार्य मला नेहमीच लाभले आहे. यासाठी मी आपला मनःपूर्वक आभारी आहे.

कृपया माझा अर्ज आपण स्वीकारावा ही विनंती. धन्यवाद.

आपला/आपली विश्वासू,
आपले नाव,
संपर्क क्रमांक,
ईमेल अड्रेस.

लक्षात ठेवा, अर्जात नम्र भाषा वापरा, उद्धट भाषा वापरू नका.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
गौरव पाटणकर
गौरव पाटणकर
20 सप्टेंबर 2024
संबंधित प्रश्न: मानवी गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?

जर विचार केला तर मानवाच्या असंख्य गरजा आहेत, पण केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांचा विचार करून मानव पूर्ण आयुष्य जगू शकतो.

आताच्या युगात जर मानवाच्या गरजा पाहिल्या तर त्याची गिनती करणे अशक्य आहेत, कारण क्षणा-क्षणाला त्याच्या गरजा ह्या बदलत राहतात. यामध्ये त्याच्या शारीरिक गरजा, सुरक्षेबाबत घ्यावयाची काळजी, प्रेमसंबंध, स्वतःच्या आणि दुसर्याच्या आदरबद्दलच्या गरजा, ज्ञान मिळवन्याच्या गरजा आणि इत्यादी.

• शारीरिक गरजामध्ये अन्न, वस्त्र, निवारा हे आहेतच पण त्यासोबत पाणी, झोप आणि श्वास ह्या आहेत.
• सुरक्षेमध्ये शारीरिक सुरक्षा, डिजिटल सुरक्षा (सोशल मीडिया), आरोग्य सुरक्षा आणि आपल्या मालमत्तेची सुरक्षा.
• प्रेमसंबंध जपण्याच्या सुरक्षेमध्ये मैत्री टिकुन ठेवणे, कुटुंब जबाबदारी.
• आदर करण्याच्या गरजांमध्ये आत्मविश्वास, यश आणि आदर महत्वाचे आहे.
• स्वतःसाठीच्या गरजांमध्ये सृजनशीलता, स्वातंत्र्य आणि तत्त्वज्ञान या गोष्टी आहेत .
• ज्ञानप्राप्तीच्या गरजांमध्ये शिक्षण घेणे ही सुद्धा एक मूलभूत गरजचं म्हणावी लागेल,कारण शिक्षणानेच स्वतःच्या पायावर उभे राहून सर्व मूलभूत गरजांची पूर्तता करता येऊ शकते.
• सौंदर्य जपणे ही सुद्धा एक गरज आहे आणि यामध्ये सौंदर्य, समतोल, आणि सुसंवाद असतो.
• कला जोपासण्याची गरज यामध्ये आपण कला, संगीत आणि अन्य गरजांचा समावेश असू शकतो
• याबरोबरच आपण माणुसकी, आध्यात्म, समाजसेवेला सुद्धा गरज मानली पाहिजे, कारण समाजाचा समतोल राखण्यासाठी हे आवश्यक आहे.

कृपया दिले गेलेले उत्तर हे आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील आहे असे समजू नये.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...