त्याला धडा शिकवण्याच्या ऐवजी आपणच धडा शिकाल, असे काही कृत्य करू नका. पण जर तो व्यक्ती ऐकत नसेल तर आपल्या महानगर पालिकेच्या जल खात्याला याची माहिती द्या किंवा आपल्या महानगर पालिकेच्या वेबसाईट वर जाऊन त्यावर तक्रार करू शकता.
माझी एक विनंती आहे कि, त्याला धडा शिकवण्याच्या भानगडीत पडून उलट-सुलट कृत्य करण्या ऐवजी त्याची रितसर तक्रार करणे कधीही योग्य.
वाचणं सुरू ठेवा
नवीनतम फीड मिळवा?